F

How To Download Aadhar Card ? मोबाईलवर आधार कार्ड कसे डाउनलोड करावे ?

 

आधार कार्ड काढणे झाले आता सोपे.

प्रत्येक व्यक्तीला आता आधार कार्ड आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येणार.

 आता आपल्या मोबाईलवरच मिळेल आपले स्वतःचे आधार कार्ड.




प्रत्येक व्यक्ती आपले स्वतःचे आधार कार्ड आता आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकते. एका ओटीपी द्वारे आपल्या आधार कार्ड आपल्या मोबाईल मध्ये काढू शकतो.


खालील प्रमाणे आधार डाऊनलोड करावे

आपल्या मोबाईलच्या गुगल ब्राउझर वर जाऊन ई-आधार डाऊनलोड (E-AADHAR) सर्च करा नंतर सर्च केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर अशी येईल.




वरील दिलेल्या प्रमाणे आपल्या आधार नंबरच्या जागी आपला आधार नंबर टाका आणि जो कोड दिलेला असतो तो टाका आणि सेंड करा सेंड केल्यानंतर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो OTP आपल्या आलेल्या समोर स्क्रीनवर टाका.




यानंतर ओटीपी टाकून आपले कोड व्हेरिफाय करा लगेच आपल्या आधार कार्ड आपल्या स्क्रीनवर मिळेल ते आपण आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्या.


आधार कार्ड साठी येथे डाउनलोड करा


Download Aadhar Card PDF

AADHAR CARD PDF



1 टिप्पणी:

Blogger द्वारे प्रायोजित.